माझी कर्म प्रतिज्ञा || ॐ नमः शिवाय || || ॐ हनुमते नमः || || अभयं कृष्णां || मी कर्म हेच परमोच्च धरुन कर्म मधेच आनंद मानेन कर्म करीता स्वतःचे आनंदला जो मुरड घालू शकतो तोच कर्म योगी मार्ग जाणेन खरे तेज हे कर्म चेच होय आत्म्याची व पर्यायाने स्वतःची क्षमता वाढवा यावर भर देईन कर्माचे बाण चालवित असता : धैर्य-शौर्य वा वेग अग्रक्रमी असेल आनंद वा उर्जेसहित सामना करीन महत्वाकांक्षा व सन्मान-आत्मसन्मान याकडे लक्ष देईन मी तुम्हाकडें कसलीच आपेक्षा करीत नाही मी माझ्या या कर्मांच्य्या मार्गावरुन विचलित होणे नाही माझ्या कर्मांच्या व माझ्या मध्ये विनाकारण येणारा वा दबाव आणणारा केवळ स्वतःचा व माझा वेळ व ऊर्जा वाया घालवेल आणि पर्यायाने सर्वांचे कर्मिक ओझंही वाढवेल मी उपलब्ध असेंन जेंव्हा तुमच्याकडे कर्म करण्याची वेळ व आवश्यकता असेल हेतुपुरस्कर त्रासदायक होत नाही आहे, फक्त कर्माच्यामुळे काही पीडा झाली असल्यास अथवा कुठे तुमचे सहनशक्तीला - सोशिकपणाला संयम सुटले असल्यास : क्षमायाचना काही पीडा झाली असल्यास अथवा कुठे तुमचे सहनशक्तीला - सोशिकपणाला संयम धरले असल्यास : धन्यवाद फक्त मला माहित कि माझे कर्म करताना प्रत्येकजण कशातून गेले असेल; म्हणून कुठलाही अनादर दुसऱ्याकडे दर्शविताना तसाच समान भक्कम प्रतिसाद मिळेल ह्याची पूर्वकल्पना ठेवावी ॥ कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥ ॥ नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः । न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥ ॥ अहिंसा परमो धर्मः । धर्म हिंसा तथीव च ॥ - शशांक.