गटारी गटारीची वारी गाडी वाजे दारी चार मित्र भारी जाती चोरी चोरी प्ल्याटिनम गोल्ड ब्ल्याक अन ब्ल्यू थोडी थोडी ग्या होईल नाहीतर फ्ल्यू टपावर पसरला एक मित्र तरर ट्राय पण नाही केला फोन व्हाटस्सआप्प वर आलो असतो आम्ही बी ढकलाया गाडी दिली नसती तडी आणि नसतो आलो तरी बोललो असतो घरी आमच्या या चार दोस्तांचे दिल लय भारी <will add more> - शशांक.